रविवार, ८ जून, २००८

माझी ऑर्कुटगिरी !

माझी ऑर्कुटगिरी ! (Part I )
'कोकणस्थ चितपावन ब्राह्मण' या कट्ट्यावर मी बरेच लिखण केले आहे. या मुक्त व्यासपीठाचा मी मनमुराद वापर केला आहे, मला पडलेले अनेक प्रश्न, मला सापडलेली काही उत्तरे विविध topic मार्फत मांडली आहेत. त्या त्या विषयाची link मी देत आहे.
( वि.सू. या लिंक दिसण्यासाठी तुमचा ऑर्कुटवर प्रोफाइल असला पाहीजे व तो वेगळ्या विंडोत ओपन करून ठेवावा. )

1 टिप्पणी:

digamber म्हणाले...

माझी ऑर्कुटगिरी ! (Part V)

१०७)Brahmanani parat king maker chi bhumika ghyavi




yache jara explanation kara bar aamhala suddha samjudet tumhala nakki kaay mhanayche aahe te