माझी ऑर्कुटगिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझी ऑर्कुटगिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ८ जून, २००८

माझी ऑर्कुटगिरी ! (Part V)

१०१)"Duniya" ha shabd asaleli gani list kara !
१०२)Vel aali hoti pan -------
१०३)galavarachi khali !
१०४)moderator bananyasathi nikash kay ?
१०५)Varnadvesh karanari ICC modit kadhavi !
१०६)Bhartiya cricket madhale suvarn kshan !
१०७)Brahmanani parat king maker chi bhumika ghyavi
१०८)English Homonyms (शब्द-खेळ)
१०९)Kobra rashtriya pravahat nahit ka ?
११०)will mumbai hold next maha sammelan ?
१११)Chitpavan Capital Venture fund of 1000 Crores !
112)Is there any need of Brahmin Sabhas ?
113)मालिकेतल्या (मराठी) स्त्री व्यक्तीरेखा !
114)'वय झाले' असे कधी समजावे ?
115)विद्यार्थ्यांचे रामदास !
116) दूसर्याला दिलेली वस्तू--

117) रॉग नंबर / मिस् कॉल / ब्लंक कॉल !

118) जोडीदार, लग्न/विवाह संस्था, पपंच, संसार --

119) शब्दांचे वर्तूळ (एक शब्दखेळ )!

120) उत्तीर्णांच्या संख्येत / गुणवत्तेत झालेली वाढ काय दर्शवते ?

121) एक दिवस कायद्याचे राज्य नसेल तर ?

122) फोटो चांगला कधी येतो ?

123) जगात कोणाची चालते ?

124) या गोष्टींनी जगणे सोपे केले !

125) अहो बाबा ते अरे बाबा ! बापाची बदलती प्रतिमा !

126) शब्दांची गटबाजी ! (एक शब्दखेळ )


127) सचिनला आता हाकलाच !

128) सहकारी चळवळ का संपली ?

129) महाराष्ट्र पश्न-मंजुषा (फक्त प्रश्न)

130) महाराष्ट्र पश्न-मंजुषा (फक्त उत्तरे व शंका)

131) तरूण आणि अविवाहीत मित्रांसाठी red alert !

132) शिक्षण एका क्षेत्रातले, कार्यरत/व्यवसाय दूसर्याच क्षेत्रातला !

133) प्रसंग आणि प्रश्न !

134) सेवाभाव - संघाचा आणि मिशनर्यांचा !

135) लग्नात घातलेल्या 'पोषाखाचे' पुढे काय झाले ?

136) 'नाही' म्हणायची कला !

137) घड्याळातली वेळ !

138) भरवशाच्या म्हशीला टोणगा !

139) मित्रांनो आणि मैत्रीणींनो, तुम्ही सूटलात !

140) लोकांकडे एवढा पैसे येतो तरी कोठून ?

141) नाव पाळण्यातले, ठेवलेले आणि व्यवहारातले !

142) काय हे ? या वयात ---- ?

143) विवाह जुळवण्याची / करण्याची पारंपारीक पद्धत कधी बदलणार (सुधारणार) ?

144) मध्यस्थ !

माझी ऑर्कुटगिरी ! (Part IV)

७६)अर्थकारणातले राजकारण !
७७)नाते !
७८)कायदा आणि सुव्यवस्था , घरातली !
७९)स्वभावाला काही औषध ?
८०)आता वेळ पुरूषदाक्षिण्य दाखविण्याची !
८१)श्रीमद्भभगवतगीता हा आपला धर्मग्रंथ आहे.
८२)वाचाल तर वाचाल !
८३)असा मी असामी ! (मी असा घडलो.)
८४)हे फक्त भारतातच होउ शकते !
८५)बोनस नको ! अवाजवी अधिमूल्य परत करा !
८६)गाजलेली ह्त्याकांडे.(बिगर-राजकिय)
87)स्वप्न !
८८) छोट्या छोट्या गोष्टी !
८९)जर तरच्या गोष्टी !
९०)कट्ट्यावरच्या कोणाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल ?
९१)माझा लढा !
92)१ल्या जाग. चितपावन संमेलनाचे कवित्व संपले असेल तर-
९३)धक्का तंत्र !
९४)marathi sathi evadhe tari karach !
९५)he ase majhyach vatyala ka yete ?
९६)Jhalya kahi chooka ! (Confession)
९७)"monkey" ani "maan ki" yat adhik vait te kay ?
९८)Sania Mirza, Media ne create kelela advtg brand !
९९)Bhikari hits arthat bhikryachya tondi asaleli gani
१००)best picturised songs !

माझी ऑर्कुटगिरी ! (Part III)

५०)हे मला कसे जमत नाही अजून ?
५१)मन हो राम रंगी रंगले !
५२)गोष्टी
५३)शत्रूबुद्धी विनाशाय-- ! खरंच असं होईल तर ?
५४)शब्दकोडे - शेवटचे अक्षर तेच हवे !
५५)Shabdvedh( सुषमा )
५६)महानायक नव्हे, महाभिकारी !
५७)मांसाहार - सर्वंकष चर्चा !
५८)'तिला' जे कळते त्ते मला कसे कळत नाही ?
५९)'मी' असा तर 'ती' तशी !
६०)चाकोरी बाहेरचा विचार !(out of way thinking !)
६१)ONLINE COMPETITION- 9
६२)कोकणस्थांचा सर्वंकष अहवाला कोणी बनवला आहे का ?
६३)मुलखावेगळे व्यवसाय !
६४)सोन्याचा सोस !
६५)सरळ वळण !
६६)आपण यांना पाहीलत का ? (जिवंत आहे की मेला ?)
६७)उलटा-पुलटा ! नावातल्या अक्षरांची अदला-बदल !
६८)श्यामची आई ते सँमची मम्मी !
६९)गाईड ने विद्यार्थ्याचे वाटोळे केले !
७०)अभ्यास - तंत्र आणि मंत्र !
७१)जिवंत विनोद !
७२)तीर्थक्षेत्रे की लूटमार केंद्रे !
७३)खाजगीकरण ! अपेक्षा काय होत्या? पदरी काय पडले ?
७४)ह्रस्व आणि दिर्घ ! शुद्धलेखनाची ऐशी की तैशी !
७५)आकस्मिक रजा(casual leave) घेतल्यावर द्यायची कारणे-

माझी ऑर्कुटगिरी ! (PART II )

२६)शृंगापत्ती अर्थात dilemma !
२७)आँर्कुट वरील मित्र अकस्मात भेटल्यास काय कराल ?
२८)गणवेष (Uniform) किंवा Dress code!
२९)तुमच्या मोबाईल ची ringtone कोणती ?
३०)मोबाईलचा handset !
३१)पाँकेटमनी !
३२)आवर्तन अक्षराचे !
३३)लँडलाईन-पेजर-मोबाईल ! स्टेटस सिंबांल ते गरज !
३४)IPL मधल्या चियर-गर्लस !
३५)कट्ट्यावरच्या मंडळीकडून कोणता गुण घ्याल ?
३६)अरे ! किती दिवसांनी भेटतोय आपण !
३७)सायकल शिकणे आणि शिकवणे !
३८)सूटलो बाबा एकदाचे !
३९)सुट्टीत काय काय केले ?
४०)भय इथले संपत नाही !
४१)खोटे बोलणे !
४२)संगणकावर काम करताना किती खिडक्या उघडून बसता ?
४३)मराठीत लिहा or write in english पण pan ---!
४४)टाळ्यांचा खडखडाट !
४५)सेह'वाघ' आणि सायमंडस नावाचे माकड !
४६)मुले मोठे झाली !
४७)आमंत्रण आणि निमंत्रण !
४८)सल्ला ! अर्थातच फुकटचा, पटलं तर घ्या नाहीतर--- !
४९)कट्टा ओस का पडतोय ?
५०)हे मला कसे जमत नाही अजून ?

माझी ऑर्कुटगिरी !

माझी ऑर्कुटगिरी ! (Part I )
'कोकणस्थ चितपावन ब्राह्मण' या कट्ट्यावर मी बरेच लिखण केले आहे. या मुक्त व्यासपीठाचा मी मनमुराद वापर केला आहे, मला पडलेले अनेक प्रश्न, मला सापडलेली काही उत्तरे विविध topic मार्फत मांडली आहेत. त्या त्या विषयाची link मी देत आहे.
( वि.सू. या लिंक दिसण्यासाठी तुमचा ऑर्कुटवर प्रोफाइल असला पाहीजे व तो वेगळ्या विंडोत ओपन करून ठेवावा. )