शुक्रवार, २२ मार्च, २०१३

नाणेफेक हरूनही सामना जिंकणारे कर्णधार !


आजपासून भारत – ऑस्ट्रेलिया चवथ्या कसोटीला सुरवात झाली आहे. नेहमीप्रमाणेच धोणी नाणेफेक हरला आहे. आता आधीच्या तिने सामन्यां प्रमाणे तो सामना जिंकतो का ते बघायचे.  या निमिताने नाणेफेक हरल्यावर सामना जिंकणारे कर्णधार कोण याची आकडेवारी सादर करीत आहे. कसोटीत सामना अनिर्णित राखणे हे सुद्धा सामना जिंकण्यासारखेच असते व म्हणून नाणेफेक हरूनही सामना जिंकण्याची वा अनिर्णित ठेवण्याची टक्केवारी विचारात  घेवून क्रमवारी काढलेली आहे. अशा प्रकारे यादे बनविताना निदान 18 वेळा नाणेफेक हरलेले कप्तान विचारात घेतले आहेत.

कर्णधाराचे नाव
नाणेफेक हरलेले सामने
विजय
पराभव
बरोबरी
अनिर्णित
विजयाची
टक्केवारी
विजय+
अनिर्णित टक्केवारी
स्टीव वॉ
26
18
2
0
6
69.23
92.31
सुनील गावस्कर
25
5
4
0
16
20.00
84.00
अ‍ॅन्ड्र्यु स्ट्रॉस
23
14
4
0
5
60.87
82.61
इम्रान खान
23
5
4
0
14
21.74
82.61
जावेद मियादाद
22
8
4
0
10
36.36
81.82
विवियन रिचर्डस
27
17
5
0
5
62.96
81.48
रिकी पॉन्टींग
40
23
8
0
9
57.50
80.00
क्लाइव लॉइड
39
16
8
0
15
41.03
79.49
ग्रेग चॅपेल
19
8
4
0
7
42.11
78.95
अ‍ॅलन बॉर्डर
47
16
11
0
20
34.04
76.60
मार्क टेलर
24
13
6
0
5
54.17
75.00
क्रोन्जे
31
15
8
0
8
48.39
74.19
ग्रॅहम स्मिथ
45
21
12
0
12
46.67
73.33
महेन्द्र सिंग धोणी
29
15
7
0
6
51.72
72.41
वाघन
28
13
8
0
7
46.43
71.43
कपिल देव
19
1
5
1
12
5.26
68.42
सौरव गांगुली
28
12
9
0
7
42.86
67.86
स्टीफन फ्लेमिंग
43
17
14
0
12
39.53
67.44
नासिर हुसैन
26
10
9
0
7
38.46
65.38
सिंपसन
20
6
7
0
7
30.00
65.00
मोहमद अझरूद्दीन
18
4
7
0
7
22.22
61.11
अर्जुना रणतुंगा
27
6
11
0
10
22.22
59.26
आर्थरटन
31
7
13
0
11
22.58
58.06
ब्रायन लारा
27
6
13
0
8
22.22
51.85
मन्सूर पतौडी
20
6
11
0
3
30.00
45.00

आकडेवारी सौजन्य  espncricinfo.com

२ टिप्पण्या:

हे चि नाम देगा देवा, मुंगी खडीसाखरेचा रवा... म्हणाले...

आज उगवलात हे पाहून बरे वाटले,... सबब कमितकमी षष्ठ्यद्विपूर्ती केल्याशिवाय त्या शंभर रुपये बालकाला देऊन पळायच्या कृतीसमान प्रयत्न करू नयेत, ही विनंती...

तो बिचारा अजून वाट पहात असेल प्रामाणिकपणे वाजवीपेक्षा अधिक मिक्सर तंदुरुस्तीमूल्य देऊन पळून गेलेल्या ग्राहकाची...

पांडुरंग असाच कोणाची भाकरी (पुरणपोळी) ती कुत्र्याच्या रुपाने घेऊन काय तो पळाला, तर ते संत महाशय तुपाची वाटी घेऊन मागे मागे पळाले... देवाला ती पोळी बाधायला नको म्हणून..

फारसे शिक्षण झाले नाही तरी औक्षण नक्की झाले... म्हणाले...

"तूच आहेस तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार" हे वाक्य अत्यंत श्रेयस्कररित्या सत्य आहे, मात्र...केवळ...निव्वळ त्यात एक मेख आहे, ती अशी की त्यातला "तूच" चे इंग्रजी स्पेलिंग touch असे आहे,,, म्हणजे जरा कुठे खरचटले, भाजले तर आपण ouch असे म्हणतो ना, ते त्यातला टी काढून टाकल्यावर झालेले टची फीलिंग असते...

एवढेच काय ते सांगायचे होते तुम्हांस... बाकी मराठीची माय आय व्याय ते सर्व आपण जाणतांच.. आमची त्याकारणे उपस्थिती आवश्यक नाही...

आता आमचे "हे" म्हंजे एखाद्या लहान बालकांस तुला आता डॉक्टरकडून "टूच" करून आणतो म्हणण्यासारखे घाबरवणेच...