शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्स

अ‍ॅन्ड्रॉइड प्रणालीवर चालत असलेले मोबाइल आपल्यातले बरेच जण वापरत असतील. या मोबाइलसाठी प्ले स्टोर मध्ये गेलात की असंख्य अ‍ॅप्स उतरवून घेता येतात. यातले काही मोफत असतात तर काही विकत घ्यायला लागतात. ज्यांना प्ले मधून अ‍ॅप्स उतरवून घ्यायची नसतील तर अशा अ‍ॅपच्या apk  फाइल्स सुद्धा मायाजालावर उपलब्ध आहेत. अर्थात त्या साठी अनेक तास वाया जाण्याचा व कधी कधी डोंगर पोखरून उंदीर सुद्धा न मिळण्याचा धोका असतोच.

मला स्वत:ला असा नाद लागला व बहुतेक पेड अ‍ॅप्सच्या apk मला मिळाल्या व त्या सुद्धा लॅटेस्ट  ! अशा सर्व apk चे संकलन शेयर करीत आहे. अर्थात याचा उपयोग स्वत:च्या जोखमीवर करायचा आहे ! तुमच्या मोबाइलची सेटींग तुम्हाला थेट apk प्रस्थापित करू देणार नाहीत, त्या साठी हे करा,

Settings > Application settings > Check "Unknown Sources" (Allow Installation of non-market applications)

तुम्हाला एखादे अ‍ॅन्ड्रो अ‍ॅप हवे असल्यास मला कळवा, मी त्याची लिंक शोधून शेयर करायचा प्रयत्न नक्की करेन.

हा घ्या दुवा.

http://www.mediafire.com/?qhfe9bxqd5ywg

धन्यवाद !

1 टिप्पणी:

मनोज म्हणाले...

मराठेसाहेब मी आपल्या ब्लॉगचा चाहता आहे. आपण लिहीलेल्या सर्वच पोस्ट एकदम मस्त आहेत. तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रासंबंधी व मुंबई बंदरातिल महाकाय जहाजे याच्यासंबंधी एखादा अनुभव लिहू शकाल काय? जस्ट विनंती