tag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post4550126313819998004..comments2023-04-22T10:28:04.805+05:30Comments on टॅलीनामा !: ती आणि तिचा बाप !असा हा एक(ची)नाथ !http://www.blogger.com/profile/12616012196564797499noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-20865533971318579492014-03-08T18:13:56.032+05:302014-03-08T18:13:56.032+05:30कडक उन्हाळा सुरु व्हायच्या मार्गावर आपण सध्या आहोत...कडक उन्हाळा सुरु व्हायच्या मार्गावर आपण सध्या आहोत तरी २२ तारखेपूर्वी छतावरून खाली उतरलात तर उन्हाचा फारसा त्रास होणार नाही.. हीच "आप"ची सदिच्छा...!डोक्यावर्ला सूर्य आणि पायाखाल्ली जमीनhttp://guruvision.gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-14103539374972262902014-01-12T11:28:36.125+05:302014-01-12T11:28:36.125+05:30आपण आयुष्यभर खोबरं खाल्लं असतानाही करवंटीच हाती अस...आपण आयुष्यभर खोबरं खाल्लं असतानाही करवंटीच हाती असल्यासारखं वागत राहायचं, आदर्श घोटाळे करायचे आणि दलीतपणाचा बुरखा पांघरून सतत लाभ उठवत राहायचे असले संस्कार बापाकडून मिळाले आणि तेच पुढे चालवले तर हे असंच होणार. या बाईने भारताचं नाक कापलं तरी ती कुणी महात्मा असल्यासारखी वागतेय आणि बाकिचे तीची भलामण करताहेत याचंच आश्चर्य वाततं. <br /> Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-10701381489791233442014-01-11T16:47:08.464+05:302014-01-11T16:47:08.464+05:30अपल्या लहरीनुसार मानवाधिकारांचे मापदंड ठरविण्याचे ...अपल्या लहरीनुसार मानवाधिकारांचे मापदंड ठरविण्याचे अधिकार अमेरिकेला द्यावेत काय हा यातील मुख्य प्रश्र्न आहे. मानवाधिकार हननाची सबब पुढे करून गुन्हेगाराना संरक्षण देणे योग्य आहे काय हा दुसरा प्रश्र्न.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-42280937019582348992014-01-11T16:47:01.923+05:302014-01-11T16:47:01.923+05:30अपल्या लहरीनुसार मानवाधिकारांचे मापदंड ठरविण्याचे ...अपल्या लहरीनुसार मानवाधिकारांचे मापदंड ठरविण्याचे अधिकार अमेरिकेला द्यावेत काय हा यातील मुख्य प्रश्र्न आहे. मानवाधिकार हननाची सबब पुढे करून गुन्हेगाराना संरक्षण देणे योग्य आहे काय हा दुसरा प्रश्र्न.Anonymousnoreply@blogger.com